मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा, महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या मंचावर गायिका बेला शेंडेने स्पर्धकांचं कौतुक केलं. त्याचसोबत तिने अप्सरा आली हे सुंदर गाणं सुद्धा गायलं. ऐकुया बेलाच्या आवाजात हे सुरेल गाणं, आजच्या खास मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Camera: Deepak Prajapati, Video Editor: Omkar Ingale